नाटक

अधांतर

(Adhantar)

लेखक : जयंत पवार

प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन

मुंबईतील कापडगिरण्यांच्या ऐतिहासिक संपानंतर उद्ध्वस्त झालेली गिरणी कामगारांची कुटुंबं, असहायपणे जगणारी आणि नाईलाजाने गुन्हेगारी जगतात ओढली गेलेली तरुण पिढी, आणि बदलत गेलेले या शहराचे सामाजिक-राजकीय रूप यांचा वेध घेणारे महत्त्वाचे नाटक.

(out of stock)

MRP ₹150 ₹125 (25₹ Discount)