समीक्षा

ज्ञानेश्वरीतील जीवसृष्टी

(Dnyaneshwaritil Jivsrushti)

लेखक : डॉ. मनीषा फडके, उमा पत्की

प्रकाशन : सायन पब्लिकेशन

ज्ञानेश्वरीत आहे तेवढे जीवसृष्टीचे वैविध्यपूर्ण वर्णन आणि दर्शन इतर कुठल्याही तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांमध्ये नाही. ज्ञानेश्वरीत आढळणाऱ्या जीवसृष्टीतील घटकांचा परिपूर्ण कोश म्हणजे हा ग्रंथ.

(out of stock)

MRP ₹370 ₹315 (55₹ Discount)