(Jaldindichi Goshta)
लेखक : डॉ. विश्वास येवले
प्रकाशन : सायन पब्लिकेशन
२००२ पासून आजपर्यंत अखंडित पणे इंद्रायणी, भीमा नद्यांमधून होड्या वल्हवत आळंदी ते पंढरपूर असा नदीमार्गे चित्तथरारक प्रवास करणाऱ्या जलदिंडीची खिळवून ठेवणारी आणि पर्यावरणापासून आत्मिक विकासापर्यंत भान जागविणारी गोष्ट.
(out of stock)
MRP ₹160 ₹135 (25₹ Discount)