कथासंग्रह

कार्गोची कणसं

(Kargochi Kanasa)

लेखक : नरेंद्र माहुरतळे

प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

गाव, गावकीतील अनेक प्रश्न विकासाच्या नावानं पुन्हा भकास होताना दिसतात. या भकासपणात होरपळ होते ती गावाखेड्यात राहणा-या सामान्यांचीच! आर्थिक विषमतेमुळे हे भकासपण पुन्हा डोळ्यात सलू लागतं. `इमला व पाया` संस्कृतीत गुंतून पडलेलं हे भीषण वास्तव गावाशी घट्ट जुळलेल्या नाळेपासून वेगळं होण्याचा प्रयत्नही जेव्हा करू देत नाही, तेव्हा पुन्हा भेसूर व्हायला लागतं.

(out of stock)

MRP ₹130 ₹90 (40₹ Discount)