इतिहास

कोण होते सातवाहन

(Kon Hote Satvahan)

लेखक : प्र. के. घाणेकर

प्रकाशन : स्नेहल प्रकाशन

महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. या काळात सातवाहन वंशाने सुमारे साडेचारशे वर्षे पश्चिम हिंदुस्थानवर राज्य केले. त्या काळातही त्यांचा युरोपातील रोमपर्यंत व्यापार चालत होता. व्यापाऱ्यांना सोयीचे ठरावे, म्हणून त्यांनी जुन्नरजवळ एक घाटमार्ग खोदून काढला, त्याची 'नाणेघाट' म्हणून ओळख पटते. तेथील देवकुलात म्हणजे लेण्यामध्ये भारतातील पहिली सम्राज्ञी नागनिका हिचा प्रदीर्घ शिलालेख आहे. त्याची लिपी ब्राह्मी आहे. हाल सातवाहनाने संपादित केलेला 'गाथा सप्तशती' हा अजोड ग्रंथ आहे. त्यात सातवाहनांची नगरे, लेणी, शिलालेख, नाणी, प्राचीन ग्रंथांतील उल्लेख इत्यादी मिळतात.

या साऱ्यांबद्दलची ओळख करून देणारं हे पुस्तक सर्व जिज्ञासूंना नक्कीच आवडेल, याची खात्री आहे.

(out of stock)

MRP ₹120 ₹95 (25₹ Discount)