(Koppeshwar (Khidrapur) : Mandir Ani Murti)
लेखक : डॉ. गो. बं. देगलूरकर
प्रकाशन : स्नेहल प्रकाशन
इथल्या स्थापत्य-कौशल्याला मोल नाही. भावविभोर करणाऱ्या शिल्पांना जोड नाही. ज्या आसमंतात हे उभारले गेले तो परिसर भारावून टाकणारा आहे. इथल्या लोकविलक्षण देवदेवतांच्या प्रतिमा, सौंदर्याने न्हात असलेल्या सुरसुंदरी, मूकंकरोति वाचालं करणारे हे कलाकार सर्वसामान्यांना वेड लावतील असे आहेत. हे सारं, प्राचीन भारतीयांनी उभं केलेलं कलावैभव सर्वांच्या समोर यावं, हे पाहण्याची ओढ त्यांना लागावी आणि धन्य वाटावं म्हणून स्नेहल प्रकाशनाने केलेला हा प्रपंच !
(out of stock)
MRP ₹140 ₹125 (15₹ Discount)