(Leni Maharashtrachi)
लेखक : प्र. के. घाणेकर
प्रकाशन : स्नेहल प्रकाशन
महाराष्ट्रात आहेत तितकी लेणी अन्यत्र कोठेही नाहीत. महाराष्ट्राचा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा आपल्या डोळयांनी पाहावा, त्यातील मर्म समजावून घ्यावं ह्यासाठी हे पुस्तक निश्चित उपयोगी ठरेल.
लेणी म्हटलं की अजिंठा-वेरूळ- घारापुरी अन् अशीच समृद्ध स्थळं नजरेसमोर येतात. त्यावर आजपर्यंत भरपूर लिखाण प्रसिद्धही झालं आहे. पण महाराष्ट्रभर पसरलेल्या या छोट्या मोठ्या लेण्यांबद्दल एकत्रित माहिती मिळत नाही. ह्या पुस्तकामुळे ती उणीव दूर होईल.
(out of stock)
MRP ₹100 ₹80 (20₹ Discount)