समीक्षा

लीळाचरित्र : संशोधन आणि समीक्षा

(Lilacharitra : Sanshodhan Ani Samiksha)

लेखक : -

प्रकाशन : सायन पब्लिकेशन

लीळाचरित्र हा मराठीतील आद्य आणि सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्याचा अनेक परिमाणांनी केलेला अभ्यास म्हणजे हा ग्रंथ. या ग्रंथात आचार्य श्री. कारंजेकर, र. बा. मंचरकर, उषा देशमुख, पुरुषोत्तम नागपुरे, अरुणचंद्र पाठक यांसारख्या मान्यवर अभ्यासकांचे लेख समाविष्ट असून या संपादनाला महानुभाव संप्रदायाचे आणि साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अविनाश आवलगावकर यांनी लिहिलेली प्रस्तावनाही अभ्यासपूर्ण, विवेचक आणि मर्मग्राही अशीच आहे.

(out of stock)

MRP ₹450 ₹380 (70₹ Discount)