नाटक , दुर्मिळ

मायाळू

(Mayalu)

लेखक : वृंदावन दंडवते

प्रकाशन : प्रास प्रकाशन

बाकी गायला शिकतों, पण गातां येत नाहीं.

जुन्यापान्या रेकार्डी जमवतों.

सुंदरसुंदर रंगीबेरंगी चित्रविचित्र दगड जमवतों.

जगातलीं नाटकं न् चित्तरकथा जमवतों.

रविवारी बायकोला मच्छीमटण आणून देतों.

कधींमधीं दुधाच्या बाटल्यांना रांग लावतों.

एरवी खूप गंमतजंमत करतों. पण सांगा कशाला ?

(out of stock)

MRP ₹50 ₹50