इतिहास , दुर्ग

रायगड दर्शन : दुर्मिळ पुस्तकांमधून

(Raigad Darshan : Durmil Pustakanmadhun)

लेखक : -

प्रकाशन : स्नेहल प्रकाशन

श्रीशिवछत्रपतींची राजधानी असणारा रायगड म्हणजे अवघ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. १८१८ ते १८८३ तिथे जाण्यावर ब्रिटिश शासकांनी बंदी घातली होती. पण १८८३ पासून देशी-परदेशी मंडळी तिथे अधूनमधून जाऊ लागली. त्यांच्या लिखाणातून व पुस्तकातून त्यावेळचा रायगड कसा होता ? याची माहिती मिळू लागली.

दुर्दैवाने ती पुस्तके दुर्मिळ झाल्याने अभ्यासकांना उपलब्ध होत नव्हती. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या रायगड महोत्सव २०१६ च्या निमित्ताने अशा तब्बल १२ पुस्तकांचे एकत्रित पुनर्मुद्रण श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने केले आहे. त्याचे स्वागत सर्वच शिव-दुर्ग प्रेमी करतील याची खात्री वाटते.

- रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकांतून 

(out of stock)

MRP ₹700 ₹560 (140₹ Discount)