समीक्षा

समीक्षा आणि समीक्षक

(Samiksha Ani Samikshak)

लेखक : सुधीर रसाळ

प्रकाशन : सायन पब्लिकेशन

डॉ. सुधीर रसाळ हे मराठीतील अत्यंत महत्वाचे तत्वचिंतक समीक्षक म्हणून ओळखले जातात. समीक्षेमधील विविध वाद - प्रवाद, प्रवाह, वेगवेगळ्या भूमिका, वाङ् मय, व्यवहाराची उद्दिष्ट्ये आणि मूल्ये या सर्वांची तात्विक चर्चा करणाऱ्या तर्कशुद्ध लेखांचा हा ग्रंथ वाङ् मय अभ्यासकांच्या आणि चिकित्सक वाचकांच्या विचारांना चालना देणारा ग्रंथ आहे.

(out of stock)

MRP ₹380 ₹320 (60₹ Discount)