(Sari Ga Sari)
लेखक : विजय तेंडुलकर
प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन
सरी ग सरी’ या प्रहसनात्मक नाटकात तमाशाचा व नाटकाचा फॉर्म ब्लेंड करून पाहण्याचा व एक मध्यमवर्गीय थीम रांगड्या माध्यामातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
त्रेधातिरपिटीत गुंतलेली पात्रे त्यांचा इरसालपणा – फट फजिती उडवणारे प्रसंग – त्यातील अफलातूनपणा यातल्या मौजेबरोबर खरी बहार येते ती रेवडी उडवणाऱ्या संवादामुळे व त्यातील भन्नाटपणामुळे ! भिंगरीसारखे फिरणारे संवाद हे या नाटकाचे मुख्य वैशिष्ट्य.
– चंद्रकांत बर्वे
(out of stock)
MRP ₹160 ₹135 (25₹ Discount)