नाटक

शांतता कोर्ट चालू आहे

(Shantata! Court Chalu Ahe)

लेखक : विजय तेंडुलकर

प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन

… केवळ विरंगुळा म्हणून काढलेल्या खेळात, एका निष्पाप जिवाला सहज रक्तबंबाळ करण्याइतके जे अमानुष क्रौर्य या समाजाच्या ठिकाणी आहे ते अगदी अर्थशून्य, हेतुशून्य आहे. काही प्रचंड महत्त्वाकांक्षेपोटी किंवा सूडापोटीसुद्धा आलेले हे क्रौर्य नाही. किंबहुना, त्या क्रौर्याच्या भयानकतेची जाणीवही त्या समाजाला नाही. केवळ, जिवाची घटकाभर करमणूक एवढाच अर्थ त्या अमानुष क्रौर्याला असला तर आहे आणि ही त्या समाजाची खरी शोकान्तिका आहे.

(out of stock)

MRP ₹150 ₹125 (25₹ Discount)