(Verul Darshan)
लेखक : डॉ. गो. बं. देगलूरकर
प्रकाशन : स्नेहल प्रकाशन
वेरूळ लेणी अलौकिक आहेत हेच खरे. कोणा एका लेखकाला तीत भावलेले सर्व काही यथायोग्यपणे मांडता येईल असे नाही. कारण ती लेणी भव्य, प्रचंड, चकित करणारी असून नाना विषयाला शिल्पबद्ध करणारी आहेत. येथे पाषाणांची फुले होतात आणि निःशब्द शिल्पांतून मुक्या भावना उमलतात. मानवी प्रतिभेचा शब्दातीत अविष्कार पहायचा असेल तर वेरूळास जायलाच हवे.
अशी ही लेणी दृष्टीच्या कवेत घेता यावीत म्हणून पुराणकथा, कलास्वाद आणि मूर्तिशास्त्रीय विवेचन येथे केले आहे.
पर्यटकांना, रसिकांना, कलाकारांना व अभ्यासक संशोधकांना हे लिखाण उपयोगी पडेल असे वाटते.
(out of stock)
MRP ₹300 ₹240 (60₹ Discount)