कथासंग्रह , अनुवादित

वॉरेन हेस्टिंग्जचा सांड (सचित्र कथा)

(Warren Hastings Cha Sand)

लेखक : उदय प्रकाश

प्रकाशन : पपायरस प्रकाशन

फ्रेअर यांच्या म्हणण्याप्रमाणे जवळच्याच पिंपळाच्या ढोलीतून येणाऱ्या त्या अदृश्य मुलाच्या आवाजाने हेही सांगितलं होतं, की दोनशे वर्षानंतर जेव्हा इंग्रज मालामाल होऊन आपल्या देशात, इंग्लडला, परत जातील तेव्हा इंडियात त्यांच्यासारख्या नेटिवांचं राज्य येईल. हे लोक इंग्रज जे खातात तेच खातील, इंग्रज पितात ते पितील. ते इंग्रजांचीच भाषा बोलतील. त्यांचे कपडे, आचारविचार, त्यांची स्वप्नं, त्यांच्या आकांक्षा इंग्लिश असतील. त्यांना प्रत्येक इंडियन गोष्टीबद्दल घृणा असेल आणि विदेशी कंपन्यांनी केली नसेल एवढी ते इंडियाची लूट करतील.

-पुस्तकातून

(out of stock)

MRP ₹300 ₹255 (45₹ Discount)