कवितासंग्रह , दुर्मिळ

जेजुरी

(Jejuri)

लेखक : अरुण कोलटकर

प्रकाशन : प्रास प्रकाशन

अरुण मागं ठेवून गेलेल्या कागदपत्रांतलं हे मराठी जेजुरीचं बाड. जसं हाती आलं तसं.


किमान चार संच वेगवेगळ्या वेळीं केलेले. अन् तरीही पुरे न झालेले. कैक कविता अपुऱ्या राहिलेल्या, खर्डेवजा. शब्दांना ओळींना एक किंवा जास्ती पर्याय. इंग्रजी जेजुरीतल्या कैक कविता इथं नाहीत. त्या राहून गेलेल्या. इथल्या काही कविता इंग्रजी जेजुरीत नाहीत. ही मराठी जेजुरी म्हणजे इंग्रजी जेजुरीचं भाषांतर नव्हे, हे उघड आहे. वानगीदाखल 'फुलपाखरू' बघावी.

(out of stock)

MRP ₹200 ₹200