
(Kadachit Ajunahi)
लेखक : अनुराधा पाटील
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
नकाशावर न सापडणाऱ्या
गावांच्या वाटा तुडवत
चालीन म्हणत होते
जिथं हरवलेली असते
कुणाची शाळा
कुणाची भाषा
तर कुठं मुलंच हरवलेली
ज्यांची पाटी
फुटलेलीच असते अटळ
ही हरणारी लढाई
लढताना...
MRP ₹220 ₹195 (25₹ Discount)