(Pravasi Kshan)
लेखक : रमेश समर्थ
प्रकाशन : प्रास प्रकाशन
जवळजवळ २० वर्षांपूर्वी नामदेव ढसाळ, अरुण पाटील व अशोक नायगावकर या मित्रवर्यांना या कविता आवडल्या म्हणून त्यांनी लखलखणारी भाकरी या नावाने त्या प्रसिद्ध केल्या. परंतु काही कारणांमुळे ते पुस्तक वाचकांपर्यंत पोचू शकले नाही.
त्याच संग्रहाचे हे पुनर्मुद्रण करण्याचा योग आज येतो आहे.
(out of stock)
MRP ₹50 ₹50