चरित्र

सैयद हैदर रझा

(Saiyyad Haidar Raza)

लेखक : यशोधरा डालमिया

प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन

आधुनिक चित्रकलेला आपल्या ‘बिंदू’तून एक नवा आयाम देणारे आणि त्याद्वारे कलाविचारांमधली स्वतःची स्वाभाविक आणि उपजत भारतीयता आंतरराष्ट्रीय स्तरावर साकार करणारे ज्येष्ठ चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे  इंग्रजीतील चरित्रलेखन यशोधरा डालमिया यांनी केले आहे. दीपक घारे यांनी रझा यांच्या या चरित्राचा मराठी अनुवाद केला असून तो पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.

(out of stock)

MRP ₹775 ₹660 (115₹ Discount)