कवितासंग्रह , दुर्मिळ

वर्षाव

(Varshav)

लेखक : सुरेश कदम

प्रकाशन : प्रास प्रकाशन

'वर्षाव'मधली कविता पावसाच्या दाही दिशा व्यापणाऱ्या घटनेला मानवी जीवनाच्या सर्व दशा व्यापणारा अर्थ देते. कवितेचा केंद्र बिंदु सतत सरकता ठेवूनही तिचा ठसा खोलवर उमटववणारी सुरेश कंदमांची कविता १९७० च्या दशकापासून आजपावेतो मला आवडत आलेली आहे. 

- दिलीप पुरुषोत्तम चित्रे 

(out of stock)

MRP ₹100 ₹100