
(Vervikher)
लेखक : वर्जेश ईश्वरलाल सोलंकी
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
तुम्हाला
उन्मळून पडायचे असते
व मरणासाठीचा अर्ज
पडून असतो सरकार दरबारी
कुणीतरी विचार करत बसतो
तुमच्या स्वातंत्र्याचा अर्थ
मात्र तुमचे हात असतात
बांधलेले
व तोंड शिवलेले
MRP ₹295 ₹265 (30₹ Discount)