कवितासंग्रह

या सत्तेत जीव रमत नाही

(Ya Sattet Jiv Ramat Nahi)

लेखक : नामदेव ढसाळ

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

या सत्तेत जीव रमत नाही


प्रतीक्षेतलं अशाश्वत तारांगण 

संगिनीच्या धारेवरलं प्रेम 

कधी नव्हे ते आत्ता 

आयुष्य मला आवडू लागलं आहे प्रत्येकाच्याच हृदयात मी कोरून ठेवली आहे माझ्यासाठी जागा 

आणि सहजगत्या 

मातीच्या वैभवात जीव पडला आहे अडकून


MRP ₹185 ₹165 (20₹ Discount)