(1984)
लेखक : जॉर्ज ऑर्वेल
प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन
‘१९८४’ ही कादंबरी ऑर्वेलन १९४८ साली लिहिली. ‘अॅनिमल फार्म प्रमाणे याही पुस्तकाची अनेक भाषांतर झाली. भारतीय भाषांपैकी हिंदी आणि मराठीत तरी
झाली आहेतच. इतरही असतील. व्यक्तींच्या एकूण एक अंगावर नियंत्रण करू इच्छिणारी आणि असे करू शकणारी राज्यपद्धती… याची नुसती एक झलक म्हणून
सांगतो, की एक पात्र या जगाचं प्रतीक म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर रोवलेली बुटांची टाच अशी प्रतिमा उभी करतो. हे एक
सुटका नसलेल, हादरवणारं दुःस्वप्न ऑवलन उभं केलं आहे.
-नंदा खरे
उत्कंठावर्धक रचना, सरळसोपी भाषाशैली बोचरा उपरोध आणि वाचून संपल्यावर अस्वस्थ करणारे कथानक उपहासिका, भविष्यकथन, राजकीय प्रबंध,
विज्ञान काल्पनिका, गुप्तहेरकथा, मानसिक भयपट, प्रेमकथा अशा अनेक वर्गात चपखल बसणारी, कोणत्याही काळात आजची वाटणारी कादंबरी,
-वसंत आबाजी डहाके
(out of stock)
MRP ₹250 ₹200 (50₹ Discount)