कादंबरी , अनुवादित

चक्षुशल्य

(Chakshushalya)

लेखक : रवींद्रनाथ ठाकुर

प्रकाशन : साहित्य अकादमी

चोखेर बाली (१९०२) ह्या रवींद्रनाथ ठाकुरांच्या मूळ बंगाली कादंबरीचे चक्षुशल्य हे मराठी भाषांतर. बंगाली भाषेतली पहिली आधुनिक कादंबरी असे तिचे वर्णन करता येईल. रवींद्रनाथ मूलतः कवी जरी असले तरी आधुनिक कादंबरीची सुरूवात भारतात त्यांनीच केली.

चक्षुशल्य चे कथानक साधे आहे आणि साधेपणानेच सांगितलेले आहे. ह्या कादंबरीतले विनोदिनीचे पात्र हे ठाकुरांच्या इतर कादंबऱ्यांमधल्या कुठल्याही स्त्री पात्रापेक्षा अधिक जीवंत आणि वास्तववादी आहे.

विनोदिनीच्या मानसिक संघर्षात आणि अवहेलनेत लेखकानं तत्त्कालीन कर्मठ हिंदू समाजाचा केलेला उपहासात्मक स्वीकार दिसतो.

(out of stock)

MRP ₹150 ₹105 (30% Discount)