(Guru : Eka Yogiyache Turiyatit Swapna)
लेखक : नितीन कोत्तापल्ले
प्रकाशन : सायन पब्लिकेशन
निसर्गाशी तुटलेली नाळ जोडण्यासाठी बाहेर पडलेल्या माणसांना पावलोपावली शहरचं भेटू लागले तर? मिळेल का त्यांना कोणी एखादा गुरु ?... भेटलाच असा जर कोणी तर त्याच्याकडे तरी असतील का सर्व उत्तर....? त्या उत्तरांचा उत्कंठावर्धक वेध घेणारी कादंबरी.
(out of stock)
MRP ₹600 ₹510 (90₹ Discount)