(Naval)
लेखक : प्रशान्त बागड
प्रकाशन : पपायरस प्रकाशन
नवल या कादंबरीत काय घडतं?
त्याला नेणिवेतल्या उल्लंघनाची चाहूल लागते.
खोली त्याच्यात भिनत जाते. रस्ते त्याला सुचत जातात.
मिळून काही असण्यात तो सामील होणार नसतो.
पाणी हे तहानेचं खरं उत्तर नसावं असं त्याला वाटून जातं.
आत्मीयतेने वागताना आपण कशापासून तरी दुरावू अशी त्याला भीती वाटते.
त्याच्या आसमंतात वस्तूंचे संबंध उघड झाल्यानंतरची अळीमिळी असते.
तो अवकाशात आर्षकालापासून आळवत आणलेला सूर मारतो.
(out of stock)
MRP ₹475 ₹400 (75₹ Discount)