कादंबरी , अनुवादित

रावण आणि एडी

(Ravan Ani Eddie)

लेखक : किरण नगरकर

प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन

ब्रिटिश वसाहतीनंतरच्या भारतातल्या दोन कल्पनातीत हिरोंच्या जीवनात घडणाऱ्या वात्रट व साहसी कृत्यांची एक अतिशय विनोदी, ‘रिबल्ड’ कादंबरी.

(out of stock)

MRP ₹400 ₹340 (60₹ Discount)