कादंबरी

स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट

(Swathala Falatu Samajnyachi Goshta)

लेखक : अवधूत डोंगरे

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

जगाच्या तुलनेत देश लहान.

देशाच्या तुलनेत माणसांचा समूह लहान.

समूहांच्या तुलनेत एकटा माणूस लहान.

या लहान एकटेपणातून आलेल्या फालतूपणाचं काय करायचं?

मुंगी आकारानं छोटी असते पण ती तुमच्या ढुंगणाला चावू शकते.

तुम्ही तिच्या ढुंगणाला चावू शकता का ?

नाही ना?

म्हणून कोणालाही कमी लेखू नये.

- कादंबरीतून 


(out of stock)

MRP ₹150 ₹135 (10% Discount)