कादंबरी

विरंगी मी, विमुक्त मी

(Virangi Me, Vimukta Me)

लेखक : डॉ. अंजली जोशी

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

एक पाश्चात्त्य बंडखोर स्त्री!

'लैंगिक मुक्ती ही स्त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू आहे,' असे धाडसाने प्रतिपादन करणारी आणि आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करणारी एक झुंजार चित्रकार आणि कार्यकर्ती.

चित्रकलेपासून सुरू झालेल्या प्रवासात तिला एक नवीन जीवनदृष्टी मिळाली व स्वत्वाच्या शोधातून आत्मभानही येत गेले. या दोहोंच्या जाणिवेतून तिला आपल्या जीवनाचा मार्ग कसा गवसला आणि प्रस्थापित नीतिनियमांशी टक्कर देत ही संघर्षमय वाटचाल तिने कशी केली, याची कादंबरीच्या माध्यमातून सांगितलेली ही वाचनीय कहाणी.

र. धों. कर्वे यांच्या विवेकवादी परंपरेशी नाते सांगणारी, 'मी अल्बर्ट एलिस' नंतरची डॉ. अंजली जोशी यांची ही नवी कलाकृती! स्त्रियांच्या लैंगिकतेवर निर्भीड भाध्य करणारी ही कादंबरी वाचकांना निश्चितच अंतर्मुख करेल.

MRP ₹400 ₹360 (10% Discount)