लेखसंग्रह , ललित

अर्वाचीन आरण

(Arvachin Aran)

लेखक : प्रज्ञा दया पवार

प्रकाशन : शब्द पब्लिकेशन

या पुस्तकामध्ये कविता, लेख, फेसबुक पोस्टी या तिन्ही गोष्टी एकमेकांच्या संदर्भात एकमेकांच्या समोर उभ्या केल्या आहेत, ही विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक प्रकारांमध्ये असणे हे 'अर्वाचीन आरण'चे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तिन्ही प्रकारांच्या परस्परसंबंधामधून या पुस्तकाला त्याचे असे स्वरूप प्राप्त झाले आहे. यातला प्रत्येक प्रकार दुसऱ्या प्रकाराला परिप्रेक्ष्य देऊन समृद्ध करतो. प्रकारविविधतेमुळेच समकालीन राजकीय व सांस्कृतिक वर्तमानाची विखंडित समग्रता आकलनाच्या कक्षेत येऊ शकते. सत्तेच्या संबंधांच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर वावरणारी रूपे यामुळेच संभाषिताचा विषय होऊ शकतात आणि संघर्षाच्या शक्यतेची विविध परिमाणे यामुळे दृष्टिपथात येतात.

- हरिश्चंद्र थोरात (प्रस्तावनेतून

(out of stock)

MRP ₹350 ₹295 (55₹ Discount)