
(Satya, Satta, Sahitya)
लेखक : जयंत पवार
प्रकाशन : पपायरस प्रकाशन
अफाट वाचन, व्यासंगी वृत्ती देशापरदेशातल्या बौद्धिक प्रवृत्ती, चळवळी लघुपत्रिकांचे गट, जुने-नवे श्रेष्ठ ग्रंथ जिभेवर असणे, चित्रकला, सिनेमा आणि मराठीबरोबरच हिंदी, कन्नड वगैरे भारतीय भाषांमध्ये गाजलेल्या लेखकांचा गहिरा प्रभाव त्यांच्या विचारांवर उमटलेला आहे. लहानपणच्या कष्टकरी संस्कारांमुळे अस्वस्थ करणारे नेणिवांमधले संवेदन त्यांच्या शेवटपर्यंतच्या लिखाणात आहे. दिवसेंदिवस बधिर होत चाललेले आपले सांस्कृतिक जीवन इतक्या कमी आयुष्यात ओळखून आपल्या अप्रतिम वास्तवदर्शी शैलीत अभिव्यक्तीची जयंत पवारांनी गाठलेली उंची स्तिमित करणारी आहे. त्यांच्या स्मृतीस एक समविचारी म्हणून माझा प्रणाम.
- भालचंद्र नेमाडे (मुंबई, ८ ऑगस्ट २०२४)
(out of stock)
MRP ₹650 ₹550 (100₹ Discount)