वैचारिक

सत्यशोधक समाजाचा झेंडा आणि चळवळीचे साहित्य

(Satyashodhak Samajacha Zenda Ani Chalvaliche Sahitya)

लेखक : जी. ए. उगले

प्रकाशन : सायन पब्लिकेशन

महात्मा फुले यांनी खस्ता खाऊन एक झुंजार सामाजिक इतिहास रचला. त्यांच्या आणि सहकारी अनुयायांच्या सत्यशोधकीय पैलूंना प्रकाशमान करणारे आणि दृष्टिकोन देणारे हे पुस्तक आहे. सत्यशोधक विचारांची ही वस्तुनिष्ठ मांडामांड जिज्ञासू वाचकांसाठी नाविन्यपूर्ण ठरणार आहे.

(out of stock)

MRP ₹280 ₹240 (40₹ Discount)