(Tao Te Ching)
लेखक : लाओ त्सू
प्रकाशन : वॉल्डन
घराबाहेर न पडता दार उघडून जग जाणता येतं.
खिडकीबाहेर न डोकावता ताओचा मार्ग बघता येतो.
अधिकाधिक अभ्यासाची खटपट समज कमीकमी करत नेते.
ज्ञानी व्यक्तीला - बाहेर न पडताही जाण येते.
बाहेर न बघताही स्पष्टता येते.
अकर्मक राहूनही सिद्धता येते.
(out of stock)
MRP ₹250 ₹215 (35₹ Discount)