(Vishnumurte Namastubhyam)
लेखक : डॉ. गो. बं. देगलूरकर
प्रकाशन : स्नेहल प्रकाशन
उपास्य देवताची प्रतिमा म्हणजे त्या देवतेविषयीच्या अपेक्षेचे प्रतीक ! ऐश्वर्य, समृद्धी, शांती यांचे प्रतीक म्हणजे श्रीविष्णूची मूती. साक्षात लक्ष्मी ज्याचे पाय चेपीत आहे, जो शांतपणे शेषनागावर पहुडला आहे अशा विष्णूच्या विविध प्रकारच्या, विविध रूपाच्या मूर्तीचा या ग्रंथात विचार केला आहे. आपल्या उपासनेत अशी मूर्ती असेल तर आपणासही शांती व समाधान लाभेल अशी भक्तांची कामना असते. म्हणून म्हणायचे 'ऐका हो तुम्ही भक्त भागवत ! आपुलाले हित साध्य करा।'
येथे विष्णूच्या निर्गुण आणि सगुण रूपांचे वर्णन केले आहे. लेखकाची या संबंधातली भूमिका 'किंबहुना तुमचे केले। धर्मकीर्तन सिद्धी गेले। तेथे माझे जे उरले। पाईकपण' एवढीच आहे.
हरये नमः। हरये नमः। हरये नमः
(out of stock)
MRP ₹300 ₹240 (60₹ Discount)